AAP ची Guarantee
रोजगार कार्ड बद्दल सूचना
● सर्वप्रथम 'रोजगार कार्ड तयार करा' या बटनाला दाबून पुढील पेज वर जा व आपली माहिती भरून रोजगार कार्ड तयार करा.
● रोजगार कार्ड फक्त एक वेळेस बनते .. ते परत शोधता येणार नाही त्यामुळे त्याला download करून घ्या किंवा printout घेऊन ठेवा.
● माहिती काळजीपूर्वक भरा. खोटी माहिती भरली गेल्यास, कार्ड पुन्हा बनविता येणार नाही.
● महिला, पुरुष, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार, वकील, पत्रकार, प्रत्येक लातूरकरासाठी रोजगाराची संधी
● रोजगार फक्त लातूर मनपाक्षेत्रातील मतदारांसाठीच आहे. भरती वेळी वोटर कार्ड दाखवावे लागेल, नसल्यास त्वरित बनवून घ्या.
● शिक्षणाची अट नाही. लिहिता वाचता येणे पुरेसे आहे.
● कुठलीही फी नाही. शुल्क नाही. कदाचित परीक्षाही नसेल.
● यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. फक्त वेबसाइटवर दिलेल्या लोकांशीच संपर्क साधावा.
● रोजगार संदर्भातील सूचना वेळोवेळी aaplatur.org वर दिल्या जातील. सतत वेबसाइट बघत रहा.
● आप लातूरच्या सर्व सोशल मीडियाशी कनेक्ट व्हा म्हणजे वेळोवेळी या संदर्भातील माहिती मिळत राहील.
● रोजगार कार्ड जास्तीत जास्त शेअर करणाऱ्या, गरजूंना प्राधान्य दिले जाईल.
● सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत. त्यांच्या नेटवर्कमुळे त्यांना विशेष प्राधान्य मिळेल. आपल्या पक्षाचा उल्लेख करावा.
● रोजगार कार्ड चे प्रिंट आउट घेऊन त्याच कागदावर आपल्या परिसरातील किमान दहा घरातून एका मतदाराचे नाव, मोबाइल नंबर, सही आणावी. अधिकतम आणणाऱ्यास प्राधान्य.
⚠️ महत्वाचे: या योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत.
🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद
थांबवा लातूरचं पतन
दाबा झाडूचं बटन

